Yaswant Shikshan Sanstha
For Indian Currency
For International Currency
Donate Now

यशवंत शिक्षण संस्था ,सुरूर

यशवंत शिक्षण संस्था, सुरूर
यशवंत शिक्षण संस्था, सुरूर
यशवंत शिक्षण संस्था, सुरूर
यशवंत शिक्षण संस्था, सुरूर

विद्यमान कार्यकारी मंडळ

    अध्यक्ष
सचिव
संचालक
संचालक
संचालक
संचालक
jbchavan achavan shrikantchvan pratapyadv kiransable lalit chavan
मा.जयवंतराव चव्हाण
मा.अ‍ॅड. अरविंद चव्हाण
मा.अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण
मा.प्रताप यादव
मा.किरण साबळे
मा.अ‍ॅड. ललित चव्हाण

आधारस्तंभ

डॉ. अशोक जोशी

रोशनी-द लाईट ऑफ साऊथ एशिया या अमेरिकेत प्रकशित झालेल्या मासिकामध्ये वाईच्या एका मराठी शास्त्रज्ञाचा परिचय आला आहे.या शास्त्रज्ञाचे नाव डॉ.अशोक जोशी.त्यांचे यश व त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान अनुकरणीय आहे. या दोन गोष्टी त्यांचे साधेपण व सुसंस्कृत जीवन उलगडून दाखवितात.अफाट कर्तृत्वाबरोबरच दातृत्व असलेली ही महान व्यक्ती आपल्या मातीला व मातेला विसराली नाही. केंजळ सारख्या छोट्या गावी आपल्या मातेच्या स्मरणार्थ कमलाबाई जोशी केंजळ विद्यालयास ७ लाख रुपयाची देणगी नुकतीच दिलेली आहे.

प्रसिध्दी माध्यमातून दूर राहणारे, संकोची स्वभावाचे डॉ. अशोक यांनी त्यांच्या अचूक निर्णय क्षमतेच्या जोरवर अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे.निश्चित दिशा व अथक प्रयत्न यातच त्यांचे यश व असामान्यत्व सामावलेले आहे. डॉ.अशोक यांचे वाईशी नाते जवळचे व जिव्हाळ्याचे आहे. त्यांचे बालपण वाईतच गेले.वाईच्या द्रविड हायस्कूलचे ते विद्यार्थी. प्रसिध्द विचरवंत तर्कतीर्थ श्री.लक्ष्मणशात्री जोशी त्यांचे काका व प्रसिध्द आयुर्वेदाचार्य श्री. वेणीमाधवशास्त्री जोशी त्यांचे वडील. त्यांच्या घरात स्वातंत्र्य संग्रामातील मोठ्या व्यक्तिंची नेहमीच वर्दळ असायची त्यामुळे डॉ.अशोक यांचा सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक थोर व्यक्तिंशी संपर्क आला आहे. सविस्तर वाचा »