क्रिडा स्पर्धा

  1. यादव अजिंक्य सुरेश :- सातारा भारत स्काऊट आणि गाईड कार्यालायातर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धात स्काऊटयादव अजिंक्य सुरेश याच्या निबंधाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.

 

  1. पवार अक्षय निवृत्ती :- क्रिडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या  शासकीय  शालेय मैदानी स्पर्धेत हातोडा फेक क्रिडा प्रकारात विभागीय पातळीवर निवड

 

  1. नलावडे निकिता बाळकृष्ण :-  महाराष्ट्र राज्य परिक्षा परीषद पुणे यांच्या मार्फत ई. ८वी साठी घेण्यात  आलेल्या  राज्यस्तरीय एन एम एम एस स्पर्धापरिक्षा उत्तीर्ण – शिष्यवृत्तीस  पात्र.